Sunday, March 28, 2010

Service Solution

सध्याचा आधुनिक युगात Internet च्या वापरने मानवी जीवन अत्यंत सुकर बनले आहे. Internet च्या माध्यमातून आवश्यक सर्व माहिती काही सेकंदात आपल्या पुढे २४ तास ७ दिवस येत आहे. अगदी कुठले ही क्षेत्र असो, उदाहरनार्थ


Auto information,
Business information,
Medical information,
Techanical information,
Educational information,
Fashion information,
Advance Techonologies information,
Insurance Information,
Latest News,
Sport News

etc and many more,

तसेच घडलेल्या ऐतिहासिक घटना , आन्त्रलिक , भौगोलिक बाबतची माहिती अगदी काही सेकंदात आपल्या पुढे येत आहे.
तसेच कुठल्याही देशाचे LIVE CHANNEL किंवा NEWS PAPER ऑनलाइन वाचू शकतो. तेही आपल्या मात्रु भाषेत आणि अशी अनेक क्षेत्रबाबत ची माहिती आपण ऑनलाइन वाचू किंवा वापरात आणू शकतो.संपूर्ण जग जसे कंप्यूटर मध्ये आले आहे.त्याचा मानवी जीवनात मोलाचा वाटा आहे.

Internet च्या वापरने Business क्षेत्र अमर्याद झ।ले आहे. प्रत्येक Business Website द्वारे Internet वर प्रदर्शित होत आहे.इत्यादी कारणाने दिवसों दिवस वेगवेगळ्या Domain च्या website Internet वर आपल्या समोर येत आहे.आशा प्रकारे Internet चा आधारे प्रत्येक business घरोघरी पोहोचत आहे.


  • इन्टरनेट वर अनेक search engine च्या सहाय्या ने उदाहरनार्थ
Google Search Engine,
Yahoo Search Engine
MSN Search Engine etc.

आणि अनेक Search Engine च्या सहयाने आपण आवश्यक असणारी service बाबात ची माहिती आपण तत्काल घेऊ शकतो.

Search Engine मध्ये Google Search Engine , Yahoo Search Engine चा वापर जागात जास्त होतो. Require Service बाबत चा Keyword आपण Search Engine च्या Search Box मध्ये Use केल्यावर त्या Service च्या Related अनेक Website आपल्या समोर Computer Screen वर दिसतात.ह्याचा कारणास्तव प्रत्येक Business च्या Website ह्या वर उल्लेख केलेल्या Search Engine मध्ये पहिल्या पानावर (1 st Page) येण्याचा स्पर्धेत असतात.

Service Solution ह्या Advertising Agencie द्वारा Website Promotion चे काम केले जाते.आपला Business हा वर उल्लेख केलेल्या Google , Yahoo , Msn etc जग प्रसिद्ध Search Engine च्या
1 st Page वर आणण्याचे काम Service Solution ह्या Advertising Agencie द्वारा केले जाते.



Short Definition of Website promotion:

Website promotion is the continuing process to promote a website to bring more visitors to the website. Many techniques such as web content development, search engine optimization (also known as SEO), and search engine submission, are used increase the traffic to a site.