Desi Gir Cow Milk | देशी गीर गाईचे दूध
Dairy farm | Milk delivery service | Dairy farm in Pune | Maharashtra | गीर गाय डेयरी फ़ार्म |
Desi Gir Cow Milk. The Right Milk For Good Health
Desi Gir Cow Ghee 100% Organic For all the chokhandal, gourmet Punekars, we have brought Gir cow farmer to consumer farm fresh A2 milk, ghee, butter and curd.
100% PURE 100% PURE
For two years, all families have been facing the problems of Corona pandemic and the increased inflation in it.... That is why since we are also a part of the society, to do something for the society, we are also making Indian Desi Gir Cow A2 milk and ghee available to you at a reasonable price than the market price. Since we are a milk business, we will not only get some relief in the price of milk, but we have also brought good and healthy milk for the health of the family, try it at least once.
Benefits of A2 Pure Sajuk Ghee By consuming 100% Desi Gir Cow Sajuk Ghee, the body gets vitamins A and D. Reduces cholesterol in the body. Consumption of Desi Gir Cow Ghee does not cause problems with Vata Pitta. It also helps in digestion. Regular consumption makes the skin healthy and soft and the face glows. Consuming Desi Gir Cow Ghee in lunch and dinner every day is beneficial for health. A panacea for heat and digestive disorders. Helps in digestion. Consuming Ghee daily is beneficial in bile problems.
100% Organic, FRESH & NATURAL, A2 Milk 100% Pure, ALL PUNE,
FREE, FREE HOME DELIVERY, Head Office: Sr. No. 26, Laxmishankar Niwas, Shop No.1. Opp. Gitanjali Bunglow, Hingne Khurd, Sinhagad Road, Pune-51.
Farm Add.: Shingave, Pargaon, Bhimashankar Karkhana Road, Manchar, Tal. Ambegaon, Dist. Pune.
100% Pure
Pure - Breed IND. GIR COWS
Untouched by HUMANHANDS
No Hormonal INJECTIONS
Comes from ORGANIC GRASS
OK DAIRY FARM
Desi Gir Cow Milk. The Right Milk For Good Health
देशी गीर गाईचे दूध व तुप घरपोच आपल्या दारी
डायरेक्ट फार्म मधून ७ तासांच्या आत शुद्ध दूध आपल्या दारात
A2 दुधाचे फायदे
रोगप्रतिकारक शक्ती वाढते व हाडे मजबुत होतात.
गर्भवती महिला, अबालवृध्दांसाठी देशी गाईचे दुध पौष्टीक असते.
▶ शरीरातील कॅल्शियमची पातळी आणि कार्यक्षमता वाढवुन बुध्दीमत्ता तल्लख राहते.
▶ शरीरास कॅन्सर डायबेटीस व हृदयरोग यांसारख्या प्रमुख आजारापासुन दुर ठेवते. डि के डेअरी फार्मचे दुध का प्यावे
▶ आयुर्वेदामध्ये आईच्या दुधानंतर देशी गायीच्या दुधास सर्वोत्तम दुध मानले आहे.
▶ मान्यताप्राप्त संशोधनानुसार गायीच्या दुधात दोन प्रकारची प्रोटीन A1 आणि A2 असतात.
▶ A2 हे प्रोटीन गीर गायीच्या दुधात जास्त प्रमाणात मिळते जे आपल्या शरीरास अनेक पोषक घटके पुरवतात.
▶ होलिस्टीयन प्राण्यांचे दुध म्हणजेच जर्सी गायीचे दुध असुन त्या दुधामध्ये फक्त A1 हे प्रोटीन आढळते. त्याचा आपल्या शरीरासाठी कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही, उलट इतर आजारांना आमंत्रण देते.
ROUNDED SHAPE,
FOREHEAD,
HUMP, लहान मुलांसाठी तत्पर सेवा, 100% Organic, DEWLAP, PURE, 100% PURE, ALL PUNE , FREE HOME DELIVERY, शेतकरी ते थेट ग्राहक,
Add.: Sr. No. 26, Laxmishankar Niwas, Shop No.1, Opp. Gitanjali Bunglow, Hingne Khurd, Sinhagad Road, Pune-51. Farm
Add.: Shingave, Pargaon, Bhimashankar Karkhana Road, Manchar, Tal. Ambegaon, Dist. Pune
Prof DK Sir: 8793760700 and 8087050418
+91 94208 60536
Stay Fit with A2 Ghee

देशी गीर गाईचे तुप १००% ऑरगॅनिक सर्व चोखंदळ, खवय्ये पुणेकरांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत गीर गाईचे शेतकरी ते ग्राहक फार्म फ्रेश A2 दूध, तूप, लोणी आणि दही.
100% PURE 100% PURE
दोन वर्षापासून कोरोना महामारी व त्यात वाढलेली महागाई या समस्यांना सर्व कुटूंबे तोंड देत आहे.... म्हणूनच आम्हीसुध्दा समाजाचा एक भाग असल्यामुळे समाजासाठी काहीतरी करावे म्हणून आम्हीही आपणांस भारतीय देशी गीर गाईचे A2 दुध व तूप मार्केटमधील दरापेक्षा माफक दरात तेही आपल्या दरात उपलब्ध करून देत आहोत. आमचा दुध व्यवसाय असल्यामुळे दुधाच्या दरात काहीतरी प्रमाणात दिलासा तर मिळेलच तसेच चांगले व आरोग्यदायी दुध कुटूंबाच्या आरोग्यासाठी घेऊन आलो आहोत, एकदा तरी घेऊन बघा.
A2 शुध्द साजूक तुपाचे फायदे १००% देशी गीर गाईचे साजूक तुप सेवनाने अ आणि ड जीवनसत्व शरीरास मिळते. शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते. देशी गीर गाईच्या तुपाच्या सेवनाने वात पीत्ताचा त्रास होत नाही. तसेच पचणक्रियेला मदत होते. नियमित सेवन केल्याने त्वचा निरोगी व कोमल आणि चेहऱ्यावर तेज येते. दररोज दुपारच्या व रात्रीच्या जेवणात देशी गीर गाईचे तुप घेणे आरोग्यास फायदेशीर आहे. उष्णता आणि पचनासंबंधी व्याधीवर रामबाण औषध. पचनक्रियेला मदत होते. तुप रोज सेवन केल्यास पित्ताच्या त्रासामध्ये फायदा होतो. 100% Organic, FRESH and NATURAL, A2 Milk 100% Pure, ALL PUNE, FREE, FREE HOME DELIVERY, Head Office: Sr. No. 26, Laxmishankar Niwas, Shop No.1. Opp. Gitanjali Bunglow, Hingne Khurd, Sinhagad Road, Pune-51. Farm Add.: Shingave, Pargaon, Bhimashankar Karkhana Road, Manchar, Tal. Ambegaon, Dist. Pune.